थंडीनंतर आता, कोल्हापुरकर घेणार पाऊसाचा अनुभव..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी जाणवत होती. मात्र कालपासून अचानक वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण झाल्याने येत्या 2 – 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. किमान तापमान 15 वरून 19 अंशावर गेले असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅगल चक्रीवादळाच्या इफेक्टमुळे कोल्हापुरातील तापमानावर परिणाम झाल्याने एकाच महिन्यात थंडी,… Continue reading थंडीनंतर आता, कोल्हापुरकर घेणार पाऊसाचा अनुभव..!

कोल्हापूर जिल्हयात परतीच्या पावसाचा जोर कायम

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी परतीचा पाऊस जोरदार झाला. अनेक ठिकाणच्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 7.1 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर, गगनबावडयात सर्वाधिक 18. 4 मिलीमीटर इतका पडला आहे. त्याचखालोखाल 13.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. “येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे”. जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर… Continue reading कोल्हापूर जिल्हयात परतीच्या पावसाचा जोर कायम

error: Content is protected !!