शाहूवाडी (प्रतिनिधी) : पन्हाळा – शाहूवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान अध्यक्ष कृष्णात जाधव होते. यावेळी 2025 – 26 वर्षाकरिता पत्रकार संघाच्या कार्यकारीणी निवडीसाठी बोरपाडळे येथील सुरभी सांस्कृतिक सभागृहात सभा बोलवण्यात आली होती. या सभेत नितीन पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय… Continue reading पन्हाळा – शाहूवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बोबडे यांची निवड
पन्हाळा – शाहूवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बोबडे यांची निवड
