मुंबई (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचा निकाल अखेर पार पडला. महाराष्ट्रात 230 मतांनी विजय होत महायुतीने बाजी मारली तर, महाविकास आघाडीचे 46 निवडून येऊन मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्रीपदांची निवड करण्यात येणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेला वेग आलेला पहायला मिळत आहे. अशातच आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन… Continue reading ‘ही’ युती असल्याने थोडा वेळ लागणारचं..; चंद्रशेखर बावनकुळे
‘ही’ युती असल्याने थोडा वेळ लागणारचं..; चंद्रशेखर बावनकुळे
