पार्वती इंडस्ट्री इस्टेटमध्ये 116 कोटींचा सीईटीपी प्रकल्प मंजूर : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने इचलकरंजीसह परिसरातील औद्योगिक पाण्याच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सेंट्रल एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) प्रकल्पासाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होणार असून, झिरो डिस्चार्ज (ZLD) तंत्रज्ञानामुळे सर्व औद्योगिक पाणी… Continue reading पार्वती इंडस्ट्री इस्टेटमध्ये 116 कोटींचा सीईटीपी प्रकल्प मंजूर : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

error: Content is protected !!