परीख पुलासाठी ‘कॉफी पे चर्चा’..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी आहे. विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जोमाने आपला प्रचार करत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता, परीख पुलाच्या पर्यायासाठी ‘कॉफी पे चर्चा’ या कार्यकर्माचे काही युवकांनी आयोजन केले होते. ‘कॉपी पे चर्चा’ या आयोजित केलेल्या कार्यकर्मातून चर्चेअंती असं ठरलं की, जो कोण पर्यायी पुलासाठी प्रयत्न करेल, समस्या जाणून… Continue reading परीख पुलासाठी ‘कॉफी पे चर्चा’..!

error: Content is protected !!