टोप (प्रतिनिधी) : परभणी घटनेच्या निषेधार्थ नागाव, हेरले आणि येथील बौद्ध समाजाच्या वतीने कडकडीत गाव बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथेफिरूने विटंबना केल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील, नागाव , हेरले येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गावातून रॅली काढत गाव बंदचे आव्हान… Continue reading परभणी घटनेच्या निषेधार्थ नागांव, हेरले कडकडीत बंद
परभणी घटनेच्या निषेधार्थ नागांव, हेरले कडकडीत बंद
