पंकजा मुंडे का.? संतापल्या…

सोलापूर – भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होत्या . बदलापूर ,बालिका व महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यावर वक्तव्य करताना संताप व्यक्त केलेला आहे . पंकजा मुंडे काय म्हणाल्या … निर्भया प्रकरणापासून ते बदलापूर प्रकरणापर्यंतच्या महिला अत्याचारामध्ये क्रृरता वाढत असल्याचे पाहायला मिळत असून अश्या क्रृरता करणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षांकडे लक्ष द्यायला हवं… Continue reading पंकजा मुंडे का.? संतापल्या…

पंकजा मुडेंना विधानपरिषदेवर संधी ; भाजपकडून पाच उमेदवार जाहीर

मुंबई : बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेला पराभवाचा जबरदस्त धक्का बसला. पराभवाचा धक्का बसल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना आता विधानसपरिषदेवर संधी देण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील… Continue reading पंकजा मुडेंना विधानपरिषदेवर संधी ; भाजपकडून पाच उमेदवार जाहीर

error: Content is protected !!