कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात सोमवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. कारण की, सबस्टेशनच्या 33 केवी मुख्य वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी महावितरण मार्फत केले जाणार आहे. विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने सोमवारी निम्म्या कोल्हापुरातील दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्याचबरोबर मंगळवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा बंद असणाऱ्या ठिकाणांची नावे ए,बी,… Continue reading कोल्हापुरात सोमवारी पाणीपुरवठा बंद..!
कोल्हापुरात सोमवारी पाणीपुरवठा बंद..!
