कोल्हापूर (प्रतिनिधी) : निगवे खालसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक, खा.धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांचेकडे गेलो असता त्यांनी या कामासाठी नकार दिला. मात्र आमदार सतेज पाटील यांनी लोकवर्गणीतून उभारल्या जाणा-या छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास परवानगी मिळवून ते काम पूर्ण करण्यासाठी मदतही केली. छ. शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणाऱ्या महाडिकांना मते… Continue reading छ.शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणाऱ्या महाडिकांना मते का द्यायची : पांडुरंग महाडेश्वर
छ.शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणाऱ्या महाडिकांना मते का द्यायची : पांडुरंग महाडेश्वर
