कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, 86 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली अहे. तर जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोल्हापुरमधील पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे, आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.कोल्हापुरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा… Continue reading कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, 86 बंधारे पाण्याखाली

error: Content is protected !!