कोल्हापूर (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे 30 डिसेंबर रोजी कोल्हापुरात आगमन होणार आहे. या दिवशी दसरा चौक येथून मिरवणूक काढण्याचा निर्णय भाविकांच्या बैठकीत घेण्यात आला. पालखी संयोजक माजी नगरसेवक सचिन चव्हाण आणि प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. सचिन चव्हाण यांनी या पालखी… Continue reading कोल्हापुरात 30 डिसेंबरपासून श्री स्वामी समर्थ पालखीचे विविध भागात दर्शन..!
कोल्हापुरात 30 डिसेंबरपासून श्री स्वामी समर्थ पालखीचे विविध भागात दर्शन..!
