कोल्हापूर (प्रतिनिधी ) : हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर शहरातून आज शांतता फेरीचे आयोजन करण्यात आलं होतं. जगाला शांतीचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे महंमद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शांतता फेरी काढून मुस्लिम समाजाने, सामाजिक एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांची जयंती शहरात ठिकठीकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात… Continue reading मुस्लीम समाजाचा सामाजिक संदेश ; शहरातून काढली शांतता फेरी
मुस्लीम समाजाचा सामाजिक संदेश ; शहरातून काढली शांतता फेरी
