शिवाजी विद्यापीठाचा पहिला ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ मारुतीराव जाधव(तळाशीकर) यांना जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठाने सुरु केलेला पहिला ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) यांना आज जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असं आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून सुरू करण्यात… Continue reading शिवाजी विद्यापीठाचा पहिला ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ मारुतीराव जाधव(तळाशीकर) यांना जाहीर

error: Content is protected !!