कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी उपस्थित राहून खासदार धनंजय महाडिक यांनी मतदारांशी संवाद साधला. अमल महाडिक हे जनतेच्या संपर्कात असलेले उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा जनतेशी संपर्क नसलेला… Continue reading अमल महाडिक हे जनतेच्या संपर्कात असलेले उमेदवार : खा. धनंजय महाडिक
अमल महाडिक हे जनतेच्या संपर्कात असलेले उमेदवार : खा. धनंजय महाडिक
