कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे जिल्ह्याचे मुख्य नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर सोपविल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली के. पी. पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकतीने विधानसभेच्या मैदानात उतरली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि गोकुळ दूध संघाचे संचालक… Continue reading सतेज पाटलांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची ताकद केपींच्या पाठीशी : पी. डी. धुंदरे
सतेज पाटलांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची ताकद केपींच्या पाठीशी : पी. डी. धुंदरे
