मुंबई (प्रतिनिधी): अवघ्या 30 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बनलेला आणि थिएटर मध्ये दमदार कामगिरी केलेला आणि विशेष म्हणजे प्रमोशनवर जास्त पैसा खर्च न करता फक्त माऊथ पब्लिसिटीच्या जोरावरती प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे .तत्पूर्वी हा चित्रपट टीव्हीवरील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कधी येणार मुंज्या टीव्हीवर… Continue reading ओटीटीच्या आधी ‘या’ चॅनेलवर येणार ‘मुंज्या’ चित्रपट …
ओटीटीच्या आधी ‘या’ चॅनेलवर येणार ‘मुंज्या’ चित्रपट …
