कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासीनी आई अंबाबाईच्या दररोज आणि उत्सव काळातील सोन्याच्या जडावी दागिन्यांची स्वच्छता रविवारी करण्यात आली. देवीसाठी बनविलेल्या सोन्याच्या पालखीचीही स्वच्छता करण्यात आली आहे. रविवारी दिवसभर देवस्थान कार्यालयाच्या शेजारील मंडपात दागिन्यांची स्वच्छता सुरू राहिल्याने सुरक्षायंत्रणा कडक केली होती. ‘या’ आभूषणांची स्वच्छता केली आहे..? साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात… Continue reading नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण
