कोल्हापूर (प्रतिनिधी) : माणुसकीच्या नात्याला घट्ट करणारी चळवळ म्हणजे अवयव दान चळवळ असे म्हणावे लागेल. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानासंदर्भातील चळवळीला अधिक बळ मिळाले . मात्र, अवयवदानासाठी आवश्यक असणारी यंत्रणाच नसल्याने अवयवदानाचा फॉर्म भरण्यापुरतेच मर्यादित राहिले होते. केवळ नेत्रदान, त्वचादान आणि किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सध्या कोल्हापुरात सुरू असून, अजून कोल्हापुरात प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण झालेले नाही.… Continue reading अवयवदान चळवळीला बळ देऊया : राजेश क्षीरसागर यांचे आवाहन
अवयवदान चळवळीला बळ देऊया : राजेश क्षीरसागर यांचे आवाहन
