सांगली (प्रतिनिधी) : सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक पैशांचा वापर जपून करत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. परंन्तु सांगली मध्ये एखादा खजिना सापडावा अन् आपलं नशीब चमकावं असचं काहीसं झालेलं पहायला मिळालयं. सांगली येथील एका ओढ्यामधून 500 रूपयांच्या नोटा वाहून आल्या आहेत. या नोटा गोळा करण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांची तुफान गर्दी झालेली पहायला मिळाली. मिळालेल्या… Continue reading ओढयातून वाहून आलेल्या नोटांवर तुटून पडले सांगलीकर..!
ओढयातून वाहून आलेल्या नोटांवर तुटून पडले सांगलीकर..!
