मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांच्यात बैठक ; आरक्षणावर चर्चा

मुंबई : सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मनोज जरांगे-पाटील शनिवार (20 जुलै) पासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सगसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये… Continue reading मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांच्यात बैठक ; आरक्षणावर चर्चा

आता मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या ; जरांगेंची मोठी मागणी

जालना : मराठा समाजाला ओबिसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. तर मराठा समाजाला ओबिसीतून आरक्षण मिळू नये यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व मुस्लीम समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यायला हवे, असं म्हणत आरक्षण कसं मिळत नाही, तेच मी बघतो, असंही जरांगे म्हणाले. मुसलमानांच्या सुद्धा… Continue reading आता मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या ; जरांगेंची मोठी मागणी

लक्ष्मण हाकेंचं उपोषण मागे ; पण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्याचं स्पष्ट

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी गेल्या दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणास बसले होते. अखेर राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिलाल्यानंतर हाके यांनी आपलं उपोष मागे घेतलं आहे.दरम्यान, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.… Continue reading लक्ष्मण हाकेंचं उपोषण मागे ; पण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्याचं स्पष्ट

तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार ; मनोज जरांगेंचा भुजबळांना गंभीर इशारा

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजाचे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ही गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (21 जून) उपोषणकर्त्यांची भेट घेतली, मात्र त्यानंतरही ओबीसी आंदोलक उपोषणावर ठाम आहेत. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते… Continue reading तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार ; मनोज जरांगेंचा भुजबळांना गंभीर इशारा

जीव गेला तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार ; ओबीसी बांधवांचा भुजबळांना शब्द

मुंबई : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये’, अशी भूमिका घेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा नववा दिवस असून हाके आणि त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती खालावली आहे. तर हाके यांच्या आंदोलनाला राज्यभरतून मोठा पाठिंबा मिळत असताना आज राज्याचं एक शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी आले होते. यावेळी हाके यांनी चार प्रमुख… Continue reading जीव गेला तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार ; ओबीसी बांधवांचा भुजबळांना शब्द

error: Content is protected !!