शिरोळ (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांचे प्रचार दौरे, सभा, मेळावे, पदयात्रा सुरू आहेत. शिरोळ तालुक्यात राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यांच्या प्रचारदौऱ्यांना वेग आलेला पहायला मिळत आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन विजयाचा निर्धार केला. गावातील प्रमुख… Continue reading श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विजयाचा निर्धार..!
श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विजयाचा निर्धार..!
