28 तारखेला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर… Continue reading 28 तारखेला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार : राजेश क्षीरसागर

error: Content is protected !!