मुबंई (प्रतिनिधी) : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन 2024 मध्ये मतदार साक्षरता आणि जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये 4 वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित माध्यम (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/ सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार… Continue reading भारत निवडणूक आयोगाच्या ‘मीडिया अवॉर्ड’ साठी 10 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याची मुदत..!
भारत निवडणूक आयोगाच्या ‘मीडिया अवॉर्ड’ साठी 10 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याची मुदत..!
