कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावागावातील प्राथमिक विकास सेवा संस्था यापूर्वी निव्वळ कृषी पतपुरवठ्याचे काम करायच्या. केंद्र सरकारच्या कायद्यातील नवीन बदलांमुळे या संस्थांना आता 153 नवीन उद्योग- व्यवसाय सुरू करता येणार आहेत. या मोहिमेत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असल्याबद्दल केंद्र सरकारच्या सहकार विभागाने कौतुक केले. सेवा संस्थांच्या आधुनिकीकरण आणि बळकटीकरणांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान मोठे आहे.… Continue reading बहुउद्देशीय विकास सेवा संस्था योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर..!
बहुउद्देशीय विकास सेवा संस्था योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर..!
