गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले गावातील पोलीस पाटील कैलास इंजर यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी. पोलीस पाटील कैलास इंजर यांनी तरुण युवकांना खोट्या तक्रारी देऊन जाणीवपूर्वक अडकवण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस पाटलांनी गावातील काही मुलींना फुस लावून पळवून नेण्यासाठी संबंधित लोकांना मदत आणि सहकार्य केले आहे. याच कारणावरून गावात कायम वाद विवाद होत आहेत.… Continue reading खोकुर्ले पोलीस पाटील यांच्या विरोधात करवीर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
खोकुर्ले पोलीस पाटील यांच्या विरोधात करवीर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
