कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर असो किंवा कोलकत्ता , बदलापूर अशा अनेक राज्यात किंबहूना देशात महिलांवर , अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार बलात्कार करून खून करणे अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत . रत्नागिरीत परिचारिका असो किंवा शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रत्नागिरीत घडली आणि शहर हादरले परगावहून आलेल्या तरुणीला गंगेचे… Continue reading सामाजिक संस्था फौडेशनच्या महिलांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ही’ मागणी…
सामाजिक संस्था फौडेशनच्या महिलांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ही’ मागणी…
