मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार हा आठवड्यातील दर बुधवारी दादरच्या शिवसेना भवनात भरविला जातो .ह्या जनता दरबार मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन नांदगावकर अनेकांचे प्रश्न ,समस्या समजून घेऊन त्या सोडवितात. असाच एक प्रसंग नांदगावकर यांनी सोडविला .ज्यामध्ये गतिमंद मुलगी पोटी जन्माला आल्याने महिलेच्या पतीने तिची साथ कायमच सोडली… Continue reading लाडक्या बहिणीने बांधली ,नितीन नांदगावकरांना राखी
लाडक्या बहिणीने बांधली ,नितीन नांदगावकरांना राखी
