केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, म्हणूनच..; मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी केरळची थेट तुलना पाकिस्तानशी केली आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी केरळमधूनच जिंकतात असे वक्तव्य राज्यमंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर जोरदार निशाणा… Continue reading केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, म्हणूनच..; मंत्री नितेश राणे

आमदार नितेश राणेंनी घेतले शिरगांवच्या राजाचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी): कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील 76 वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे शुक्रवारी कृपाशिर्वाद घेतले. आमदार नितेश राणे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत शिरगांव बाजारपेठ येथे स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने अध्यक्ष राजाराम साटम यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप… Continue reading आमदार नितेश राणेंनी घेतले शिरगांवच्या राजाचे दर्शन

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ; नाना पटोले

मुंबई – भाजपा आमदार नितेश राणेंवर बद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, नितेश राणे जेव्हा हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी इस्लामपुरात गेले असता थेट पोलिसांना म्हणतो की , तू कोणाला नोटीस देतोयस.? त्या मुस्लिमांना नोटीस दे जा. मी नोटीस घेत नाही ,दे तिकडं फेकून अशी एकेरी भाषा वापरतो. पोलिसांनाच शिव्या देतो, धमक्या देतो… Continue reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ; नाना पटोले

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर कोणते गंभीर आरोप केले…

मुंबई(प्रतिनिधी): भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन प्रकरणासंबंधित मोठे आरोप केले. दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाला असून यामध्ये आदित्य ठाकरेदेखील सहभागी होते, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारावा, असंही राणे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी सालियन प्रकरणावर उत्तर द्यावीत… Continue reading नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर कोणते गंभीर आरोप केले…

घरच्यांना फोनही लागणार नाही; नितेश राणेंची पोलिसांनाच धमकी

सांगली (प्रतिनिधी ) : भाजप आमदार नितेश राणे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. या ना त्या कारणाने ते नेहमीच चर्चेत असतात. आता पलूस येथील शिवशक्ती – भीमशक्ती मोर्चामध्येही त्यांनी असंच वादग्रस्त वक्तव्य केलंय . हे आमचं हिंदुत्वावादी सरकार आहे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पोलिसांनो, मस्ती जर कराल, तर तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ, की घरच्यांना… Continue reading घरच्यांना फोनही लागणार नाही; नितेश राणेंची पोलिसांनाच धमकी

तुमच्या बंगल्यावर कोणती नटी येऊन राहायची ; निलेश राणे यांचा राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि भाजप नेते नितेश राणे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते दोघे एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतवर केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरु आहे. कंगना रनौत इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवानातच ठेवयाला हवं. असा टोला त्यांनी कंगना… Continue reading तुमच्या बंगल्यावर कोणती नटी येऊन राहायची ; निलेश राणे यांचा राऊतांवर गंभीर आरोप

error: Content is protected !!