विजयादशमीच्या दिवशी करा ;’हे’ उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

शारदीय नवरात्रीचा उत्सव सध्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. याला विजय दशमी असेही म्हणतात आणि हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते आणि भगवान रामाची विशेष पूजा केली जाते. यंदा शनिवार,… Continue reading विजयादशमीच्या दिवशी करा ;’हे’ उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित…

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित असतो. यादिवशी दुर्गा मातेच्या कात्यायनी रूपातील देवीची पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने धन, धर्म, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. या देवीला महिर्षासुरवर्दिनी नावाने देखील ओळखले जाते. पुराणानुसार, देवी कात्यायनी ऋषी कात्यायनाची कन्या असल्यामुळे तिला कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गेचे हे रूप अतिशय… Continue reading नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित…

मंदार प्रशालेत शाही दसरा महोत्सव पारंपरिक वेशभूषांनी साजरा…

कळे (प्रतिनिधी ) – पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथील मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाही दसरा महोत्सव पारंपरिक वेशभूषांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वारकरी, जिजाऊ, सावित्रीबाई फुले,  गुजराती, बंगाली, मराठी नऊवारी, धनगरी वेशभूषा अशा निरनिराळ्या पारंपारिक वेशभूषेमध्ये विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सदर कार्यक्रमास सहभागी होते. यावेळी दसऱ्यानिमित्त गरबा नृत्य,  दांडिया नृत्य सादर… Continue reading मंदार प्रशालेत शाही दसरा महोत्सव पारंपरिक वेशभूषांनी साजरा…

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री मुश्रीफ

कोल्हापूर – कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शाही दसरा महोत्सवच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.… Continue reading महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री मुश्रीफ

नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – आज नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीला समर्पित असतो. आजच्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. या देवीची पूजा केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते. यासोबतच साधकाला तपश्चर्या करण्याची शक्तीही मिळते असे मानले जाते. पांढरी वस्त्रे परिधान केलेल्या मातेच्या उजव्या हातात जपमाळ आणि… Continue reading नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व…

धामणी परिसरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता सुरू

कळे (प्रतिनिधी) – धामणी परिसरात ग्रामदेवतांच्या मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील धामणी परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार दि. 3 रोजी घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवदेवतांची आभूषणे, अलंकार, दैनंदिन पोशाख वस्त्रे, देवाची पालखी, पूजेच्या वस्तू, मंदिराची स्वच्छता, दुरुस्ती, रंगरंगोटी आदी, कामाची लगबग सुरू आहे. परिसरातील प्रत्येक गावातील ग्रामदैवत… Continue reading धामणी परिसरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता सुरू

शेतीच्या दृष्टीने घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व…

कोल्हापूर – गणेश चतुर्थी होताच नवरात्रीची लगबग सुरू होते. नवरात्री हा नऊ रात्रींचा सण असून त्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. आपल्या शेतातील माती आणून त्यामध्ये वेगवेगळे धान्य टाकून पळसाच्या पानावर घटाची स्थापना केली जाते. हा घट आठ दिवस ठेवला जातो आणि नवव्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. घटस्थापनेला शेतीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापनेचे काय… Continue reading शेतीच्या दृष्टीने घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व…

नवरात्रीतील नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व माहित आहे का…?

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – नवरात्री, हिंदू धर्मातील दैवी स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करणारा नऊ रात्रीचा सण आहे. नवरात्रीची प्रत्येक रात्र दुर्गा देवीच्या वेगळ्या रूपाला समर्पित असते आणि ती एका विशिष्ट रंगाशी संबंधित असते. नवरात्रीमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान केले जातात. या रंगाचा क्रम हा ग्रहाच्या स्थितीवर ठरवला जातो. ग्रहाची स्थिती बदलत असल्याने दरवर्षी रंगाचा… Continue reading नवरात्रीतील नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व माहित आहे का…?

नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबाबाई मंदिरातील स्वच्छता सुरू

कोल्हापूर – करवीरनिवासिनी श्री अंबाबाई हे साडे तीन शक्तीपीठांतील पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते. श्री अंबाबाई मंदिराला अनेक भागातून भाविक भेट देत असतात. नवरात्रोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या नऊ दिवसांत लाखो भाविक आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. यंदा देवीचा नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरातील स्वच्छतेला आजपासून (दि. 23) सुरूवात होत… Continue reading नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबाबाई मंदिरातील स्वच्छता सुरू

error: Content is protected !!