कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – नवरात्रीच्या नववा दिवस हा सिध्दिदात्री देवीला समर्पित असतो. या देवीची पूजा केल्याने मनुष्याला सर्व प्रकारची सिध्दी प्राप्त होते. माता सिद्धिदात्री हे दुर्गेचे नववे रूप मानले जाते. देवी सिद्धिदात्री मातेच्या उपासनेने माता राणी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देते. माताच्या कृपेनेच… Continue reading नवरात्रीचा नवव्या दिवशी करतात सिध्दिदात्री देवीची पूजा…