जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला. रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आईसाहेब प्रेमला पंडितराव जाधव, माजी… Continue reading जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्त्री शक्तीचा सन्मान फक्त 9 दिवसचं असतो का..?

कोल्हापूर (अमृता बुगले) : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवात आदिमायेची, नवदुर्गांची मनोभावे पूजाअर्चा आणि आराधना केली जाते. नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबविले जातात. काही ठिकाणी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. मात्र, स्त्री शक्तीचा सन्मान हा फक्त 9 दिवसचं असतो का..? आपल्या इच्छा – आकांक्षा बाजूला ठेऊन अहोरात्र आपल्या कुटुंबासाठी… Continue reading स्त्री शक्तीचा सन्मान फक्त 9 दिवसचं असतो का..?

श्री अंबाबाई परिसर प्लास्टिक मुक्त ; नवरात्रोत्सवात सर्वांना ओळखपत्र सक्तीचं…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळात प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील दुकानदारांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षकांनाही ओळखपत्र आणि गणवेश सक्तीचा असून, मंदिरातील सर्वच घटकांनी भाविकांनी सौजन्याने वागावे, अशा सूचना नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दुकानदार, देवस्थान समिती कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी समिती बैठकीमध्ये दिल्या आहेत.… Continue reading श्री अंबाबाई परिसर प्लास्टिक मुक्त ; नवरात्रोत्सवात सर्वांना ओळखपत्र सक्तीचं…

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासीनी आई अंबाबाईच्या दररोज आणि उत्सव काळातील सोन्याच्या जडावी दागिन्यांची स्वच्छता रविवारी करण्यात आली. देवीसाठी बनविलेल्या सोन्याच्या पालखीचीही स्वच्छता करण्यात आली आहे. रविवारी दिवसभर देवस्थान कार्यालयाच्या शेजारील मंडपात दागिन्यांची स्वच्छता सुरू राहिल्याने सुरक्षायंत्रणा कडक केली होती. ‘या’ आभूषणांची स्वच्छता केली आहे..? साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात… Continue reading नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण

नवदुर्गादर्शनासाठी ‘या’ तारखेपासून ‘एसी’ बस सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी केएमटीच्यावत्तीने 3 ऑक्टोबरपासून ‘श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा’ सुरू करण्यात येत आहेत. या सेवेसाठी यंदा वातानुकुलीत (एसी) बस देण्यात येणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तासाच्या अंतराने बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रौढांना 185 तर बालकांना 95 रूपये तिकीट असणार आहे. बस प्रवासामध्ये ‘या’ देवींचे दर्शन भाविकांना… Continue reading नवदुर्गादर्शनासाठी ‘या’ तारखेपासून ‘एसी’ बस सुरू

नवरोत्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राशींना होणार लाभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या 3 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार असून नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी कर्मफल देणारे शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत. शनिदेवाच्या नक्षत्रातील राशींवरती नक्कीच काही ना काही बदल होत असतो. ज्योतिषशास्त्रात एकूण राशींची संख्या 12, ग्रहांची संख्या 9 आणि नक्षत्रांची संख्या 27 आहे. सर्व नक्षत्रांचा स्वतःचा शासक ग्रह असतो. अशा स्थितीत शनिदेव ज्या नक्षत्रात प्रवेश… Continue reading नवरोत्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राशींना होणार लाभ

error: Content is protected !!