ना. मुश्रीफ पुन्हा आमदार व्हावेत म्हणून बेलवळे खुर्द येथील महिलांचं गणरायाला साकडं…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ परत एकदा कागल तालुक्याचे लोकप्रिय आमदार व्हावेत यासाठी बेलवळे खुर्द गावातील सुमारे 450 ते 500 महिलांनी संकष्टी चतुर्थीचा योग साधून बेलवळे खुर्द पासून जवळजवळ 250 किलोमीटर जाऊन गणपतीपुळे येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाला ना. मुश्रीफ प्रचंड मतांनी निवडून यावेत म्हणून साकडे… Continue reading ना. मुश्रीफ पुन्हा आमदार व्हावेत म्हणून बेलवळे खुर्द येथील महिलांचं गणरायाला साकडं…

नवीद मुश्रीफांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहरात नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करणे 2 कोटी 69 लाख, प्रशासकीय भवन येथे रेकॉर्ड ऑफिस आणि कृषी कार्यालय बांधकाम करणे 3 कोटी 69 लाख आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकाम करणे 2 कोटी 26 लाख या विकास कामाचे शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे… Continue reading नवीद मुश्रीफांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

गजापुरातील हिंसाचारग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत

गजापूर : गजापूर ता. शाहूवाडी येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन सलोखा निर्माण व्हावा या भावनेतून ग्रामस्थांशी… Continue reading गजापुरातील हिंसाचारग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत

error: Content is protected !!