लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापुरात दाखल झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खा. शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य आ. आ. सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा ‘असा’ असणार … राहुल गांधींच्या कोल्हापूर दौर्‍यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या… Continue reading लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात दाखल

नाना पटोलेंनी दिला पदाधिकारी – कार्यकर्त्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

पुणे – राज्यात विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत. याकरिता प्रत्येक राजकीय पक्ष आपपल्या परीने तयारीला लागला आहे. राज्यातील विविध मतदारसंघांवर दावे प्रतीदावे करण्यात आले असून कोणत्या योग्य उमेदवारला उमेदवारी द्यायची याकरिता राजकीय पक्षांनी बैठका घेत आहेत. आज पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असता, या बैठकीत नाना पटोले यांनी… Continue reading नाना पटोलेंनी दिला पदाधिकारी – कार्यकर्त्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ; नाना पटोले

मुंबई – भाजपा आमदार नितेश राणेंवर बद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, नितेश राणे जेव्हा हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी इस्लामपुरात गेले असता थेट पोलिसांना म्हणतो की , तू कोणाला नोटीस देतोयस.? त्या मुस्लिमांना नोटीस दे जा. मी नोटीस घेत नाही ,दे तिकडं फेकून अशी एकेरी भाषा वापरतो. पोलिसांनाच शिव्या देतो, धमक्या देतो… Continue reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ; नाना पटोले

मराठा आरक्षणाविषयी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा…

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी आपले उपोषण पुन्हा एकदा स्थगित करत राज्य सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आता जरांगेंनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मराठा अरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. तसेच विरोधक भूमिका स्पष्ट… Continue reading मराठा आरक्षणाविषयी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा…

निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवरायांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन

मुंबई : धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात व महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही,… Continue reading निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवरायांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन

ट्रॅपमध्ये अडकलेल्या बेईमान आणि बदमाश लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी काल (12 जुलै) सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तसेच महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. पुन्हा एकदा… Continue reading ट्रॅपमध्ये अडकलेल्या बेईमान आणि बदमाश लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार : नाना पटोले

मराठा आणि OBC आरक्षणप्रश्नी फडणवीस व बावनकुळेंची भूमिका वेगवेगळी

मुंबई : राज्यात आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. यातच नाशिकमध्ये दलित समाजाविरोधात पत्रके वाटण्यात आली असून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक द्वेष पसरवणारे जातीवाचक प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. काही विकृत्त प्रवृत्ती महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही.… Continue reading मराठा आणि OBC आरक्षणप्रश्नी फडणवीस व बावनकुळेंची भूमिका वेगवेगळी

अटल सेतूला मोठ्या भेगा, महायुती सरकार 100 टक्के कमीशनखोर ; नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले होते त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर… Continue reading अटल सेतूला मोठ्या भेगा, महायुती सरकार 100 टक्के कमीशनखोर ; नाना पटोलेंचा आरोप

ईव्हीएमवर भाजप उमेदवारांचीही विश्वास नाही : नाना पटोले

मुंबई : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन… Continue reading ईव्हीएमवर भाजप उमेदवारांचीही विश्वास नाही : नाना पटोले

भरपावसात पोलीस भरती अन् नाना पटोलेंचा गृहमंत्र्यांना फोन

मुंबई : पोलीस विभागातील १७ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुला-मुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. भरपावसात पोलीस भरती सुरु असून या भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला, उड्डाण पुलाखाली आसरा घ्यावा लागत… Continue reading भरपावसात पोलीस भरती अन् नाना पटोलेंचा गृहमंत्र्यांना फोन

error: Content is protected !!