‘हुप्पा हुय्या 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई ( प्रतिनिधी ) : तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या 2’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. पहिल्या भागातील दमदार कथेनं आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापरानं… Continue reading ‘हुप्पा हुय्या 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी करणार गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यावर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. स्वप्नील जोशी 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण… Continue reading मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी करणार गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण..!

error: Content is protected !!