कोकणाचे आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते : डॅा.श्रीकांत शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.सध्या कोल्हापूरात सर्व कार्यकर्त्यांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सुरू झाले आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार किरण सामंत यांनी प्रचार सुरू केलेला आहे.शिवसेना आणि महायुतीचे राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारार्थ आज राजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित… Continue reading कोकणाचे आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते : डॅा.श्रीकांत शिंदे

राहुल आवडेंनी साधला तांबे माळ परिसरातील नागरिकांशी संवाद

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकांचं रणांगण सुरु झाले आहे.सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर डॅा.राहुल आवाडे यांनी इचलकरंजी येथील तांबे माळ परिसर येथे नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा एक अत्यंत समृद्ध अनुभव मिळवला.’चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या,अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह,समस्यांच्या सोडवणुकीसाठी… Continue reading राहुल आवडेंनी साधला तांबे माळ परिसरातील नागरिकांशी संवाद

चंद्रदीप नरकेंनी विविध गावांना भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर(प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे प्रचार दौरे,सभा,मेळावे,पदयात्रा सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर माजी आ.चंद्रदीप नरके यांनी विविध गावांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.आणि त्यांचे प्रश्न जाणुन घेतले. मोताईवाडी,काऊरवाडी,किसरुळ,काळजवडे,कांडरवाडी,चव्हाणवाडी,पोंबरे,मानवाड ,गुरववाडी, गवळीवाडा, धनगरवाडा, चाफेवाडी/गोठणे,कोलिक,पडसाळी,वाशी,आढाववाडी,सपकाळवाडी,खापणेवाडी,पिसात्री,सोनारवाडी,सुबेवाडी, सावंतवाडी,मुगडेवाडी, बांद्रेवाडी,पाटपन्हाळा,पोर्ले तर्फ बोरगांव,बाजारभोगांव या ठिकाणी संपर्क… Continue reading चंद्रदीप नरकेंनी विविध गावांना भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद

कामगारांना मतदानाची सुट्टी देण्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शासनाने परिपत्रक प्रसारित केले असून त्यानुसार लोकप्रतिनिधित्व कायदा 1991 मधील कलम 135 ब तरतुदीच्या आदेशानुसार व्यवसाय,व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणतीही आस्थापना,कंपन्या,संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार, कर्मचारी,अधिकऱ्यांना मतदानाच्या दिवशी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी भर पगारी सुट्टी देण्याचे निर्देष आहेत. तथापि ज्या आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण… Continue reading कामगारांना मतदानाची सुट्टी देण्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक

कोल्हापूरात खासदार श्रीकांत शिंदे यांनी साधला उद्योजक – व्यापाऱ्यांशी संवाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकांचं रणांगण सुरु झाले आहे.सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे.सध्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे 13 दिवस राहिले असुन या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय उमेदवारांचे यांचे संपर्क दौरे आयोजित केले जात आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांनी प्रचार सुरू केलेला आहे.काल प्रचारानंतर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी… Continue reading कोल्हापूरात खासदार श्रीकांत शिंदे यांनी साधला उद्योजक – व्यापाऱ्यांशी संवाद

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे.विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया,असे आवाहन निगवे खालसा येथील हनुमान दुध संस्थेचे अध्यक्ष जगदीश चौगले यांनी केले.चौगले यांच्यासह युवराज पाटील,शंकर चौगुले,बाबुराव पाटील,बाबुराव बाचणकर,ग्रामपंचायत सदस्य आनंदा मडीलगेकर,रविंद्र महाडेश्वर,बाजीराव गोंगाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील,गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके यांच्या उपस्थितीत… Continue reading विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते – भिमनगर शिवरत्न तरुण मंडळाचा ना.हसन मुश्रीफांना पाठिंबा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते आणि भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी ना.हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला.ना.मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाठिंबा दिलेल्यांमध्ये सागर शिवाजी कांबळे आणि अजित विटेकर,महेश बारामती,सचिन बारामती,ओंकार बारामती,विशाल बारामती,विनोद बारामती, पंकज संकपाळ,संजय शिंगे,शिवराज चावडे,आदित्य बारामती,ऋतिक बारामती,सौरभ हुलसार,कार्तिक माळगी,अझहर नंदिकर,शिवाजी शिंगे,अजय बारामती,पवन बारामती,हर्षल… Continue reading गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते – भिमनगर शिवरत्न तरुण मंडळाचा ना.हसन मुश्रीफांना पाठिंबा

बापट कॅम्प परिसरात राजेश क्षीरसागर यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकांचं रणांगण सुरु झाले असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे 14 दिवस राहिले असुन या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय उमेदवारांचे संपर्क दौरे आयोजित केले जात आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांनी प्रचार सुरू केलेला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज बापट… Continue reading बापट कॅम्प परिसरात राजेश क्षीरसागर यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न

गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूरातील सभांचे नियोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे 14 दिवस उरले असता विविध राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले जात आहे.यामध्ये भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून,महायुतीची राज्यातील पहिली जाहीर सभा उत्तर मतदारसंघात झाल्याने आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक हे उमेदवार असल्याने याच मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार आहे.या… Continue reading गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूरातील सभांचे नियोजन

शिरोळ येथील कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ येथे कल्लेश्वर मंदिराशेजारी ऐतिहासिक कल्लेश्वर तलाव असून एक वर्षापूर्वी या तलावाचे कोट्यावधी रुपये खर्च करून बगीच्या, नागरिकांना व्यायामासाठी आणि लहान मुलांना व्यायाम आणि खेळण्यासाठी अनेक साधने येथे उपलब्ध केली आहेत, वृद्ध लोकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केलेली आहे, तलावाकाठी आकर्षक फुलांचे बगीचे केले आहे, विविधरंगी आकर्षक लाइट्स बसवले आहेत, या तलावासाठी कोट्यावधी… Continue reading शिरोळ येथील कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष

error: Content is protected !!