आजरा (प्रतिनिधी ) : संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहरापासून जवळच एमआयडीसी जवळ टोल उभारण्यात आला आहे. हा टोल हटविण्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. आता टोल प्रश्नी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजी पाटील यांना निवेदन देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या टोलमुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कॉ. संपत… Continue reading ‘या’ संदर्भात टोलमुक्ती संघर्ष समितीची आजऱ्यात बैठक