स्त्री शक्तीचा सन्मान फक्त 9 दिवसचं असतो का..?

कोल्हापूर (अमृता बुगले) : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवात आदिमायेची, नवदुर्गांची मनोभावे पूजाअर्चा आणि आराधना केली जाते. नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबविले जातात. काही ठिकाणी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. मात्र, स्त्री शक्तीचा सन्मान हा फक्त 9 दिवसचं असतो का..? आपल्या इच्छा – आकांक्षा बाजूला ठेऊन अहोरात्र आपल्या कुटुंबासाठी… Continue reading स्त्री शक्तीचा सन्मान फक्त 9 दिवसचं असतो का..?

प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीचे सध्या बिगुल वाजत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांना कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या… Continue reading प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी

गोरगरीब लाभार्थ्यांना पेन्शनचा आधार..; पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : आपण नेहमीच गोरगरीब जनता हे केंद्रबिंदू मानून कायमपणे काम करीत आलो आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा राज्यातील लाखो गोरगरीबांना याचा लाभ झाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये 22 हजार लाभार्थी आहेत. आता नव्याने 800 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र दिली. गोरगरीबांना मिळणारी ही पेन्शन त्यांची आधार बनली आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर… Continue reading गोरगरीब लाभार्थ्यांना पेन्शनचा आधार..; पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागल विधानसभा मतदारसंघात ‘या’ बॅनरची चर्चा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले असताना कागल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीसाठी वेगळीच मागणी होत असलेली पहायला मिळत आहे. कागल विधानसभा मतदारसंघासाठी मुश्रीफ साहेब आता थांबा..! असे म्हणत पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक अॅड. विरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कागल मतदारसंघातील गावागावातील प्रमुख चौकामध्ये मंडलिक गटाकडून लोकांचे लक्ष… Continue reading कागल विधानसभा मतदारसंघात ‘या’ बॅनरची चर्चा…

मुख्यमंत्री शिंदेचा कोल्हापुरातील दसरा चौकात आज मेळावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांच्या हस्ते आज महापूर नियंत्रण, आंतरराष्ट्रीय कन्व्हेक्शन सेंटर उभारणे, केशवराव भोसले नाटयगृहाची उभारणी आदी सुमारे 4500 कोटी रूपयांच्या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. सा.… Continue reading मुख्यमंत्री शिंदेचा कोल्हापुरातील दसरा चौकात आज मेळावा

उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येकजण आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नेहमीच छोटे – मोठे प्रयत्न करत असतात. उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिकदृष्टया सक्षम असणारी स्थिती. सध्या धावपळीच्या युगात कामापुढे लोक आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची विसरत चालले आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याचं संतुलन बिघडत आहे. तर, आपल्या धावपळीच्या कामांतून थोडासा वेळ स्वत: साठी काढा आणि फॉलो करा आम्ही दिलेल्या… Continue reading उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स…

महायुतीच्या जागावाटपांबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत असल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसून जागावाटपाचा 80 टक्के पेपर सोडविला असून 20 टक्के केवळ राहिला असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरियाणा निवडणूक विजयानंतर माध्यमांशी बोलताना केलं आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..? देवेंद्र फडणवीस पुढे… Continue reading महायुतीच्या जागावाटपांबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित ; कोल्हापूर, सांगली, सातारा कुठेच नाही ..

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित करण्यात आला असून, ‍जिल्हास्तरीय विजेत्यामध्ये छत्रपती श्री शाहू तालीम मंडळास पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत आणि शुभ… Continue reading महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित ; कोल्हापूर, सांगली, सातारा कुठेच नाही ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 9 ऑक्टों. रोजी सा. 4.20 वा. धामणी मध्यम प्रकल्पाच्या प्रथम टप्यातील घळभरणी कामाचा शुभारंभ. (स्थळ : धामणी… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी सदावर्तेंनी मोडला ‘हा’ नियम…

मुंबई (प्रतिनिधी) : बिग बॉस मराठीनंतर आता बिग बॉस हिंदी च्या 18 व्या पर्वाची चर्चा रंगत असलेली पहायला मिळत आहे. बिग बॉस हिंदीच्या घरात काही मराठी स्पर्धकही सहभागी झालेले पहायला मिळत आहेत . यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात मध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे गेम खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. गुणरत्न सदावर्ते… Continue reading बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी सदावर्तेंनी मोडला ‘हा’ नियम…

error: Content is protected !!