रिलायन्स फाउंडेशनने 5 हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी केली जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिलायन्स फाउंडेशनने अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देशभरातून 5 हजार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी धीरूभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आली. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 70 %… Continue reading रिलायन्स फाउंडेशनने 5 हजार अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्तींची यादी केली जाहीर

‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत 2025 या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर… Continue reading ‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

नेमबाज सानिया सापळे ठरली दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची मानकरी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या क्रिडा क्षेत्राच्या उज्वल वाटचालीत गारगोटीची कन्या सुदेश सापळे एकावर एक असे घवघवीत यश मिळवत ती पुढे चाललीय.नुकत्याच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 मीटर प्रोन प्रकारात या नेमबाज सानिया सापळे हिने दोन सुवर्णपदक पटकावले.तीचे हे यश लक्षणीय मानले जाते. तिने 50 मीटर प्रोन… Continue reading नेमबाज सानिया सापळे ठरली दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची मानकरी..!

“मॉडेल सोलर गाव” स्पर्धेत गावांनी सहभागी व्हावे : संजय शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने‘ अंतर्गत “मॉडेल सोलर गाव” स्पर्धा घेण्यात येत असून जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्येवरील पात्र गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत संबंधित तालुक्याच्या उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यात 5 हजार लोकसंख्येवरील… Continue reading “मॉडेल सोलर गाव” स्पर्धेत गावांनी सहभागी व्हावे : संजय शिंदे

सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा ) येथील जि. प. प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यत वर्ग असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 100 आहे. लोक वगर्णीतून उभा केलेली सर्व सोयीनीयुक्त आणि सुसज्ज अशी इमारत आहे. एकूण मंजूर शिक्षक पदे 5 असून कार्यरत 4 आहेत. त्यापैकी अध्यापक 3, विज्ञान विषय शिक्षक एक आहे. तर भाषा… Continue reading सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

उद्योजकांनी पर्यावरण पुरकतेला प्राधान्य द्यावे..; पर्यावरण – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्योजकांनी पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यावे अशी आग्रही सूचना पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. शासकीय विश्राम धाम येथे त्यांनी कोल्हापुरातील विविध उद्योग संस्थांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला यावेळी स्थानिक आमदार अमल महाडिक हे त्यांच्या सोबत बैठकीत उपस्थित होते. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशन ( गोशिमा) उद्यम सोसायटी , उद्योग नगर औद्योगिक वसाहत, कागल… Continue reading उद्योजकांनी पर्यावरण पुरकतेला प्राधान्य द्यावे..; पर्यावरण – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याची प्रत्येक भूमिका ही एक प्रयोग असते आणि त्यामुळेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. एका मुलाखतीत त्याने आपल्या एका वाईट सवयीबद्दल भाष्य केलय. आमिर खान काय म्हणाला..?… Continue reading आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

मानवनिर्मित आपत्तींवर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशिक्षित व्हावे : संजय शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षम झाले असून रस्त्यांवर होणाऱ्या अपघातासारख्या मानवनिर्मित आपत्तींवरही मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने तलाठी आणि कोतवाल यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात येत आहे, त्याचे उद्घाटन महाराणी ताराबाई सभागृहात… Continue reading मानवनिर्मित आपत्तींवर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशिक्षित व्हावे : संजय शिंदे

ना. मुश्रीफ – ना. आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट..!

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नवव्यांदा तर नामदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी नंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले. त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी डोंगळे… Continue reading ना. मुश्रीफ – ना. आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट..!

बाबासाहेबांचा खरा सन्मान भारतीय जनता पक्षाने..; आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या फेक नॅरेटिव्ह विरोधात सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळ सभागृहाच्या दारात निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये आमदार अमल महाडिक सहभागी झाले होते. सातत्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाने चालवलेल्या कोल्हेकुई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आ. अमल महाडिक यांनी प्रतिपादन केले. आ. अमल महाडिक काय म्हणाले..? आ. महाडिक म्हणाले, बाबासाहेबांचा… Continue reading बाबासाहेबांचा खरा सन्मान भारतीय जनता पक्षाने..; आ. अमल महाडिक

error: Content is protected !!