मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पण यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. तर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अखेर ठरले असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे… Continue reading महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू