अफवा, गैरसमजाच्या प्रचारापासून सावध रहा : वीरेंद्र मंडलिक

खडकेवाडा ( प्रतिनिधी) : विरोधकांकडे प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे केवळ निरर्थक अफवा आणि मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रचार सुरू आहे. मंडलिक गटाने नेहमीच प्रामाणिकपणाचे तत्त्व जपले आणि जोपासले असून पोटात एक आणि ओठावर एक हि आमची वृत्ती कधीच असत नाही. एकदा निर्णय त्यानंतर आम्ही मागे हटत नाही असे प्रतिपादन हमिदवाडा कारखाना संचालक, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे… Continue reading अफवा, गैरसमजाच्या प्रचारापासून सावध रहा : वीरेंद्र मंडलिक

हसतमुखाने भेटणारे नागरिक हीच माझ्या विकासकामांची पोचपावती : ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार ऋतुराज पाटील यांनी दौलतनगर, शाहूनगर, नेर्ली, विकासवाडी आणि कणेरीवाडी याठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. कणेरीवाडी येथे संपन्न झालेल्या सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘पदयात्रा तसेच सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, हसतमुखाने भेटणारे नागरिक हीच माझ्या विकासकामांची पोचपावती आहे. निवडणुकीत माझ्या विजयाची खात्री आहे,’ असे प्रतिपादन… Continue reading हसतमुखाने भेटणारे नागरिक हीच माझ्या विकासकामांची पोचपावती : ऋतुराज पाटील

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करावेत : जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेत सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने निवृत्तीवेतन धारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड… Continue reading निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करावेत : जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे

तिरवडे येथे जाधव गटाचा मेळावा संपन्न…

कडगाव ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांच्या समर्थनार्थ तिरवडे येथे माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास प्रमुख उपस्थित माजी आमदार दिनकरराव जाधव, उमेदवार के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दिलीप गुरव यांनी केले. यावेळी बोलताना आज पर्यंत जाधव गटाने अनेकांना राजकारणामध्ये मदत केली पण… Continue reading तिरवडे येथे जाधव गटाचा मेळावा संपन्न…

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी कदमांचा पत्ता कट..!

सोलापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटाने मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली. त्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिध्दी कदमची… Continue reading मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सिद्धी कदमांचा पत्ता कट..!

बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘मविआ’चा नवा फॉर्म्युला…

दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 18 जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत.… Continue reading बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘मविआ’चा नवा फॉर्म्युला…

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर…

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवार गटाच्या 45 उमेदरावांची नावे जाहीर केली आहेत.

घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, अजित पवारांना दिलासा…

दिल्ली – विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात राजकारण रंगत आहे. याचदरम्यान आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून घड्याळ या निवडणूक चिन्हावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याप्रकरणी आज (24 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत… Continue reading घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, अजित पवारांना दिलासा…

एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उध्दव ठाकरें रचणार चक्रव्यूह

मुंबई – विधानसभा निवडणूकीच बिगुल वाजलं असून राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी चक्रव्यूह रचला आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदेंची ठाण्यात मोठी ताकद आहे. पण याच… Continue reading एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उध्दव ठाकरें रचणार चक्रव्यूह

‘पुष्पा 2’ मध्ये होणार श्रध्दा कपूरची एन्ट्री..!

मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2 द रूल’ चित्रपटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी अनेक कलाकारांची नावे जोडली गेली आहेत. बॉलीवूडची स्टार अभिनेत्री श्रध्दा कपूर स्त्री 2 द्वारे रुपेरी पडद्यावर धमाल केल्यानंतर, ती पुष्पा 2 दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘पुष्पा 2’चे स्टारकास्ट ‘पुष्पा’ सारखेच आहेत. यामध्ये जास्त बदल नसले तरी काही नवे… Continue reading ‘पुष्पा 2’ मध्ये होणार श्रध्दा कपूरची एन्ट्री..!

error: Content is protected !!