लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सन मराठीवर ‘सोहळा सख्यांचा!

मुंबई : सन मराठीवरील मालिका प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचल्या आहेत आणि त्या चाहत्यांना आवडल्या देखील तसेच आणखी एक नवीन कार्यक्रम घेऊन सन मराठी सज्ज झाली आहे.महिलांसाठी खास मालिका घेऊन सन मराठी लवकरच येत आहे.एकापेक्षा एक विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता काहीतरी नवीन करत आहे.कौटुंबिक गोष्ट तसेच सासू-सुनाची कथा प्रेमकथा या सगळ्या विषयांतून प्रेक्षकांचे मनोरंजन… Continue reading लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सन मराठीवर ‘सोहळा सख्यांचा!

राज्यात पावसाचा जोर वाढणार

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. पुढचे सहा – सात दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि… Continue reading राज्यात पावसाचा जोर वाढणार

नवरात्रीच्या सातव्या दिवशी श्री आई अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा सातवा दिवस षष्ठी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी प्रत्यंगिरा रूपात सजली आहे.प्रत्यंगिरा आदिशक्तीचे एक विनाशक रूप मानले जाते. हिरण्यकश्यपू वधानंतर क्रोधाविष्ट झालेल्या नरसिंहाला शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी शरभ अवतार धारण केला यावेळी त्यांच्याबरोबर मदतीला देवी प्रत्यंगिरेचा अवतार झाला हातामध्ये चंद्रहास खड्ग, त्रिशूल डमरू आणि पानपात्र ही… Continue reading नवरात्रीच्या सातव्या दिवशी श्री आई अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात पूजा

सुरजच स्वप्न, स्वतः च घर होणं…

मुंबई – गुलीगत पार्टन सुरज चव्हाणने बिग बॉस सीजन 5ची ट्रॉफी जिंकली. बिग बॉसनंतरही तो खूप चर्चेत आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सुरजला स्वतःच घर बांधायचं आहे. सुरजने त्याच्या घराविषयी मांडलेला विचार खरंच कौतुकास्पद आहे. काय आहे सुरजचा विचार..? घर बांधताना ते सर्व प्राथमिक सोयीसुविधांनी पूर्ण असावं अशी सुरजची इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो की,… Continue reading सुरजच स्वप्न, स्वतः च घर होणं…

जाणून घ्या…बोन्साय रोप घरी लावण्याचे फायदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बोन्साय झाड आकाराने छोटे असले तरी ते दिसायला खूप सुंदर दिसते.बोन्साय ही जपानी कला आहे ज्यामध्ये झाडांना त्यांच्या नैसर्गिक आकारापेक्षा खूपच लहान आकारात वाढवले जाते.या झाडांची अनेक प्रकारची मिनी रूपे असतात.तुम्हाला बोन्साय झाडाचा इतिहास आणि फायदे काय आहेत माहिती आहे का? चला तर जाणून घेवूया.    बोन्साय झाड चीनमध्ये उगम पावली आहे… Continue reading जाणून घ्या…बोन्साय रोप घरी लावण्याचे फायदे

‘पुष्पा 2 : द रुल’चे नवीन पोस्टर पाहिलात का..?

मुंबई – अल्लू अर्जुनने ‘पुष्पा फ्लावर नहीं फायर है मैं’ म्हणत सर्वांना वेड लावले. पुष्पा – 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पुष्पा -2 च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनचा जबरदस्त फायर लुक दिसत आहे. ‘पुष्पा 2’च्या मेकर्सनी चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले, ‘पुष्पा 2… Continue reading ‘पुष्पा 2 : द रुल’चे नवीन पोस्टर पाहिलात का..?

सूर्यकुमार तोडेल का विराटचा महारेकॉर्ड..?

दिल्ली – भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. आज या सामन्यासोबतच सूर्यकुमारच्या रेकॉर्डवरही सर्वांची नजर असणार आहे. 39 धावांनी सूर्या करणार ‘विराट’चीबरोबर कर्णधार सूर्याकुमार यादव हा सध्या विराट कोहलीच्या महारेकॉर्डच्या जवळ आहे. दिल्लीत सूर्याने 39 धावा… Continue reading सूर्यकुमार तोडेल का विराटचा महारेकॉर्ड..?

अनन्या पांडेला करायचंय लग्न! केला खुलासा…

मुंबई : अनन्या पांडे ही हिंदी चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे.अनन्या पांडेनी स्टुडन्ट ऑफ द इयर-2 मधून चित्रपटामध्ये काम करण्यास सुरवात केली.अनन्या पांडेला फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार देखील मिळाला आहे.नुकत्याच रिलीज झालेल्या CTRL या चित्रपटासाठी चर्चेत आहे.CTRL या ओटीटी वर प्रदर्शित  झालेला चित्रपट पाहून चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कौतुक केले आहे.अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या… Continue reading अनन्या पांडेला करायचंय लग्न! केला खुलासा…

स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले आहेत गुणकारी औषधे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – भारताचे मसाले हे जगप्रसिध्द आहेत. हे पण जेवणाची चव तर वाढवतातच पण ते आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. या मसालांच्या सेवनाही आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हळद – हळद अनेक गुणांचा खजिना आहे. आपल्या काही लागलं तर हळद लावली जाते हे माहित आहे. पण तिचा फक्त इतकाच उपयोग नाही. हळद प्रक्षोभक,… Continue reading स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले आहेत गुणकारी औषधे

का साजरा केला जातो ‘जागतिक टपाल दिन’, जाणून घ्या इतिहास

कोल्हापूर ( प्रतिनिधी )- 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. एकेकाळी टपाल सेवा ही भावनांचा हृदयस्पर्शी दुवा होता. हाताने लिहिलेली पत्रे, पोस्टकार्ड, आणि तारांसारख्या गोष्टींनी लाखो लोकांच्या भावना, विचार, आणि बातम्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असत. हा पत्रे पोहचण्यासाठी कधी 4 दिवस, आठवडा, महिना लागत होता. टपाल सेवेचे महत्त्व… Continue reading का साजरा केला जातो ‘जागतिक टपाल दिन’, जाणून घ्या इतिहास

error: Content is protected !!