बिष्णोई लॉरेन्सच्या निशाणावर सलमान खान नंतर ‘हा’ कॉमेडियन…

मुंबई (प्रतिनिधी) : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहभागाच्या चर्चेमुळे पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय असलेली लॉरेन्स बिष्णोई टोळी महाराष्ट्रातही दहशत पसरवत आहे.त्यांच्या निशाणावर सलमान खान शिवाय आता कॉमेडियन मुन्नवर फारूकी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. मागील महिन्यात त्याला निशाण्यावर धरण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी… Continue reading बिष्णोई लॉरेन्सच्या निशाणावर सलमान खान नंतर ‘हा’ कॉमेडियन…

नवीद मुश्रीफांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहरात नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करणे 2 कोटी 69 लाख, प्रशासकीय भवन येथे रेकॉर्ड ऑफिस आणि कृषी कार्यालय बांधकाम करणे 3 कोटी 69 लाख आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकाम करणे 2 कोटी 26 लाख या विकास कामाचे शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे… Continue reading नवीद मुश्रीफांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला. रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आईसाहेब प्रेमला पंडितराव जाधव, माजी… Continue reading जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सत्ताधाऱ्यांशी चर्चेनंतरच निवडणूकांची घोषणा, अन् उमेदवारांना कोटींचे हप्ते..! : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणूकांचे आज बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3: 30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काय म्हणाले..? ‘सत्ताधाऱ्यांशी चर्चा पूर्ण झाल्यावरच निवडणुकांची घोषणा होत आहे का याबद्दल शंका आहे.’ याबद्दल आम्ही पत्र लिहून तरी काहीच फायदा होणार नाही,… Continue reading सत्ताधाऱ्यांशी चर्चेनंतरच निवडणूकांची घोषणा, अन् उमेदवारांना कोटींचे हप्ते..! : संजय राऊत

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभेच्याही निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टया वगळून सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे.

समिधा प्रतिष्ठान च्या वतीने आज सज्जनशक्ती जागरण परिषद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत चाललेला दुर्जन शक्तीचा प्रभाव आणि त्यामुळे होणारी कोल्हापूरची दुर्दशा थांबविण्यासाठी आणि कोल्हापुरातल्या सज्जन शक्तीला एकत्रित करण्यासाठी समिधा प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषद आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष अजित ठाणेकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर सर्वार्थाने मागे पडत चालले आहे. नागरी सुविधांचा विकासासोबतच शहरातील तरुणाईची वाढती व्यसनाधीनता,… Continue reading समिधा प्रतिष्ठान च्या वतीने आज सज्जनशक्ती जागरण परिषद

राजेश क्षीरसागर यांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली 30 वर्षे प्रलंबित असलेला रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गी लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहाटे 5 वाजता कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याच्या निर्णयावर सही घेवून तो आदेश परवा स्वत: महापालिकेकडे सादर केला. याबाबत रोजंदारी कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत जल्लोष साजरा करीत आनंदोत्सव साजरा… Continue reading राजेश क्षीरसागर यांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन

महायुतीच्या लाडकी बहिण योजनेनंतर महिलांसाठी काँग्रेसने जाहीर ‘ही’ दमदार योजना

दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष जोमाने विधानसभा निवडणूकांच्या तयारीला लागलेले दिसून येत आहेत. लकवरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने महायुती सरकार वेगाने निर्णय घेत आहे. सरकारने मुंबईच्या वेशीवरील 5 टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांचा टोल माफ केला आहे. एकीकडे या निर्णयाची सर्वत्र चर्चा असतानाच दुसरीकडे महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी… Continue reading महायुतीच्या लाडकी बहिण योजनेनंतर महिलांसाठी काँग्रेसने जाहीर ‘ही’ दमदार योजना

नाट्यगृहाच्या दुरूस्तीला तातडीने सुरूवात झाल्याचे समाधान : शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कामाचा भूमीपूजन सोहळा आज पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी भूमिपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. खा. शाहू महाराज छत्रपती काय म्हणाले..? खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव… Continue reading नाट्यगृहाच्या दुरूस्तीला तातडीने सुरूवात झाल्याचे समाधान : शाहू महाराज छत्रपती

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध शाळांमध्ये वाचन सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या (15 ऑक्टोबर) जन्मदिवसानिमित्त दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्हयातील विविध शाळांमध्ये डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने वाचनकट्टा बहुउद्देशीय ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे युवराज कदम आणि सहकारी समन्वयक म्हणून काम… Continue reading वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध शाळांमध्ये वाचन सप्ताहाचे आयोजन

error: Content is protected !!