किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झाला मानपत्र देवून सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले. चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे,असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक… Continue reading किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

लक्ष्मीकांत बेर्डेचीं ‘ती’ आठवण सांगून नीलम शिर्के भावूक

मुंबई : नीलम शिर्के या आघाडीच्या अभिनेत्री म्हणुन ओळखल्या जातात. त्यांनी वादळवाट,असंभव सारख्या मालिका तसेच ‘पछाडलेला’ सारख्या सिनेमांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री एक नाव म्हणजे नीलम शिर्के होय. नीलम शिर्के सध्या अभिनय क्षेत्रातुन पूर्णपणेच लांब आहेत. नीलम शिर्के या आमदार उदय सामंत यांच्या पत्नी आहेत. नीलम शिर्के किंवा उदय सामंत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतात.… Continue reading लक्ष्मीकांत बेर्डेचीं ‘ती’ आठवण सांगून नीलम शिर्के भावूक

एचआयव्हीसह जगतानाची त्यांची जिद्द समाजाला प्रेरणादायक : डॉ. संपत खिलारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमांचे नियोजन केले जात आहे. पण आजचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा कार्यक्रम आगळावेगळा होता. कळायच्या आधीच एचआयव्ही आई वडिलांचे छत्र हरवल्याने आलेले अनाथपण ,लग्नानंतर लगेचच लागण देऊन मरण पावलेला पती, वाटायला आलेले एकाकीपण,समाजाकडून होणारी अवहेलना.हे केवळ सहनच न करता जिद्दीने,न डगमगता,कुणी शिक्षण पूर्ण करून आर्मीत प्रवेश मिळवला,कोणी… Continue reading एचआयव्हीसह जगतानाची त्यांची जिद्द समाजाला प्रेरणादायक : डॉ. संपत खिलारी

‘पुष्पा-2’ ने केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

मुंबई : अल्लू अर्जुन हा दक्षिण मधील सुपरस्टार म्हणुन ओळखला जातो. तसेच अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. तर अल्लू अर्जुनचे चाहते नेहमी त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत असतात. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबरला रिलीज झाला होता आणि पहिल्याच दिवशी त्याने जवळपास डझनभर रेकॉर्ड बनवले आहेत. ‘पुष्पा 2’ हा केवळ देशातच नाही तर… Continue reading ‘पुष्पा-2’ ने केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ‘का’ साजरा केला जातो

नवी दिल्ली : आज जगभरात प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण म्हणजेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो. हा दिवस 1996 मध्ये प्रथमच अधिकृतपणे साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे विमानचालन दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डाणाबद्दल लोकांना अधिकाधिक… Continue reading आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ‘का’ साजरा केला जातो

नियमित व्यायाम – सकस आहार घेण्याचं आवाहन : अरुंधती महाडिक

राधानगरी (प्रतिनिधी) : निरोगी शरीर संपदा ही सर्वात मोठी देणगी आहे. मुली जन्मताच कष्टाळू असतात. पण किशोर वयीन मुलींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा, असे आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात त्या बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या… Continue reading नियमित व्यायाम – सकस आहार घेण्याचं आवाहन : अरुंधती महाडिक

आमिर खानचा ‘हा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई : बॉलिवूडमध्ये आमिर खान हा आघाडीचा कलाकार आहे. आमिर खान आपल्या आगामी चित्रपटाची माहिती देखील सोशल मीडियाला देत असतो. आमिर खानचे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले गेले आहेत. त्यापैकी आमिर खानचा लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमध्ये आहे. तर आमिर खानच्या आगामी सीतारे जमीन पर या चित्रपटाबाबत चर्चा रंगलेली दिसत आहे. आमिर खानने सांगितले… Continue reading आमिर खानचा ‘हा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

रोहित शर्माचा ‘हा’ निर्णय ठरला चुकीचा

मुंबई : सध्या ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी बघायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय आतापर्यंत तरी चुकीचा ठरला आहे. विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांचा पराभव झाला. वर्षानुवर्षे ओपनिंग करणारा 2193 दिवसांनंतर हिटमॅन 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी… Continue reading रोहित शर्माचा ‘हा’ निर्णय ठरला चुकीचा

आज 6 डिसेंबरला ‘हे’ दिग्गज खेळाडू साजरा करणार वाढदिवस

मुंबई : सध्या भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळत आहे. तर 6 डिसेंबरला हा क्रिकेटमधील जगातील खूप मोठा दिवस आहे. तर यादिवशी कॉमेंटेटर आरपी सिंह, फलंदाज रवींद्र जडेजा, करुण नायर, गोलंदाज जसप्रीत बुमराह एक-दोन नाहीतर तर अनेक क्रिकेटपटू या दिवशी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. तर टीम इंडियाचा… Continue reading आज 6 डिसेंबरला ‘हे’ दिग्गज खेळाडू साजरा करणार वाढदिवस

सावर्डेत रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली ता. पन्हाळा येथील श्री. सत्य साई सेवा समिती सावर्डे यांच्या वतीने श्री. सत्यसाई बाबांच्या 99 व्या जन्मोत्सव दिनानिमित्त श्री.सत्य साई सेवा संघटना आणि वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सावर्डे परिसरातील एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत… Continue reading सावर्डेत रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

error: Content is protected !!