मुंबई: मराठा समजला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी जालन्यामध्ये लक्ष्मण हाके उपोषणस बसले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. 22) सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यानंतर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर संताप व्यक्त करत करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला. यानंतर छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.जरांगे यांच्या आव्हानाला छगन भुजबळ यांनी… Continue reading हरलो तरी समाजासाठी लढत राहीन ; भुजबळांचे जरांगेंना प्रत्युत्तर