कुरूंदवाड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाला सुरूवात झाली आहे. अशातच आता, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असल्याचा प्रकार समोर आला आहे. कुरूंदवाड मधील मजरेवाडी रस्त्यावरील पालिकेच्या कचरा डेपोच्या बाजूला 14 एकरहून अधिक क्षेत्रातील ऊसाला भीषण आग लागून 30 लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. आगीचे कारण… Continue reading कुरूंदवाडमधील 14 एकरातील ऊस आगीत भस्मसात ; लाखांचे नुकसान
कुरूंदवाडमधील 14 एकरातील ऊस आगीत भस्मसात ; लाखांचे नुकसान
