समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपुर्ण काम करणा-या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी  विविध पुरस्कार देण्यात येतात. या अनुषंगाने सन 2023-24 या आर्थिक वर्षातील पुरस्कार मिळण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक व्यक्ती व संस्थांनी दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयात… Continue reading समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

अंबाबाईच्या साकड रॅलीत उपनेते पवार आणि देवणे यांच्या अनुपस्थितीची चर्चा

कोल्हापूर -सोशल मिडिया सह विविध प्रसार माध्यमातून उत्सुकता शि‍गेला पोहचलेल्या आणि उबाठा नेते शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या पुढाकाराने ‘उत्तरचं उत्तर मिळवून दे’ या टॅग लाईनखाली उत्साही वातावरणात करवीर निवासिनी महालक्ष्मी तथा अंबाबाई देवीला साकड घालण्यात आले. मात्र यामध्ये उबाठाचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्या अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. कोल्हापूर… Continue reading अंबाबाईच्या साकड रॅलीत उपनेते पवार आणि देवणे यांच्या अनुपस्थितीची चर्चा

error: Content is protected !!