दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमेची रात्र खूप खास मानली जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण मान्येतनुसार तिचा जन्म या दिवशी झाला होता. याला कोजागरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत… Continue reading कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ‘या’ चुका टाळा अन्यथा लक्ष्मी होईल नाराज