कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी आग लागली होती. या आगीमध्ये नाट्यगृहाचे छत, स्टेज जळून पूर्णपणे खाक झाले होते. त्यानंतर नाट्यगृह जसेच्या तसे उभे करावे अशी मागणी करण्यात येत होती. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्यातील कामाला गती आली आहे. सात कोटी रुपयांच्या या कामातून मुख्य इमारतीच्या छताचे नूतनीकरण सुरू… Continue reading केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताचे काम लवकरच होणार पूर्ण