राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेमकं चाललयं काय..?

धामोड (सतिश जाधव) : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यातील सर्वत्र राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोल्हापूर मतदारसंघ केंद्रबिंदू बनला आहे.अशातच कोल्हापूर जिल्ह्यात इतर मतदारसंघाच्या तुलनेत कागल नंतर आता राधानगरी विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहे. एकेकाळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत… Continue reading राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेमकं चाललयं काय..?

कोल्हापुरातील ‘या’ बडया नेत्याला महायुतीतचं ठेवण्याचे नेत्यांचे प्रयत्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीत प्रवेश करू नये काहीतरी मार्ग काढू, परंतु त्यांना महायुतीतच ठेवण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी बिद्री कारखान्यावर जाऊन के. पी. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. या राजकीय चर्चा सुरू आहेत… जिल्ह्यातील… Continue reading कोल्हापुरातील ‘या’ बडया नेत्याला महायुतीतचं ठेवण्याचे नेत्यांचे प्रयत्न

आज बैठक ; नवीन समीकरणे जुळणार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आ. के. पी. पाटील यांची रविवारी भेट होणार आहे. मुश्रीफ यांच्या शासकीय दौऱ्यात या भेटीचा उल्लेख असल्याने या गोष्टींची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकीकडे मित्र तर दूसरीकडे राजकीय वाटचाली वेगळया … बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी ते एकत्र होते. त्यांच्यातील मित्रत्वाचे संबंध जगजाहीर आहेत,… Continue reading आज बैठक ; नवीन समीकरणे जुळणार

कोल्हापूरात महायुतीला धक्का , घड्याळ सोडून जाण्याच्या तयारीत आणखी दोन बडे नेते …

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे . के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेही एकाच वेळी शरद पवार यांच्या भेटीला गेले . त्यामुळे ‘घड्याळ’ सोडून दोघेही तुतारी फुंकणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे . समरजीतसिंह घाटगे पक्षाला… Continue reading कोल्हापूरात महायुतीला धक्का , घड्याळ सोडून जाण्याच्या तयारीत आणखी दोन बडे नेते …

ए. वाय. पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार के. पी. पाटील हे अजित पवार गटातून महाविकास आघाडीच्या वाटेवर असतानाच आता आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दणका बसलेल्या अजित… Continue reading ए. वाय. पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक

error: Content is protected !!