‘या’ गावात होते चक्क रावणाची पूजा..!

रावण म्हणलं की आपल्यां डोळ्यांसमोर येत व्हिलन, वाईट प्रवत्ती, खलनायक, असुरी शक्तीचा देवता, अशा अनेक समज आपण बाळगतो. रावणाचा श्री रामाने वध केल्यानंतर आपण चांगल्यावर वाईटाचा विजय झाला असे मानतो. आज दसऱ्या दिवशी आपण सर्वत्र रावणाचे दहन करतो. दृष्ट प्रवृत्तीचा अंत झाला म्ह्णून आनंद व्यक्त करतो . पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात एक गाव… Continue reading ‘या’ गावात होते चक्क रावणाची पूजा..!

नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवीच्या शैलपुत्री रुपाची पूजा का केली जाते..? काय आहे माहात्म

हिंदू धर्मात शारदीय नवरात्र उत्सवाला खूप महत्व आहे. घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्राला विशेष महत्त्व असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. देवीच्या विविध रूपांची पूजा करून नवरात्रीचा सण साजरा केला जातो, महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठांसोबत देवीची विविध प्राचीन… Continue reading नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवीच्या शैलपुत्री रुपाची पूजा का केली जाते..? काय आहे माहात्म

नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

नवरात्री हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सन आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यानुसार, उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनेकांना वेध लागते ते नवरात्रीचे. या काळात नवदुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. अर्थात या वेळी कलश… Continue reading नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये..!

पपई हे फळ सर्वसाधारण सर्वांना खायला आवडते. सर्वात जास्त जे लोक डाईट फोल्लो करत असतात. त्यांना तर सर्रास पपई खाताना पाहायला मिळते. पपई हे एक स्वादिष्ट असे फळ आहे. ते पौष्टिक देखील आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक घटक असतात. या पोषक तत्वांमुळे पपई आरोग्यासाठी खूप… Continue reading ‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये..!

कोजागिरी पौर्णिमा आहे कधी..? ‘या’ दिवशीचं दूध का आटवलं जातं ..?

कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असं देखील म्हणलं जात . हिंदू कॅलेंडरनुसार, संपूर्ण वर्षभरात 12 पौर्णिमा तिथी असतात यामध्ये कोजागिरी पौर्णिमा सर्वात विशेष मानली जाते. यांचं कारण सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यामागचे शास्त्रीय कारण कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या… Continue reading कोजागिरी पौर्णिमा आहे कधी..? ‘या’ दिवशीचं दूध का आटवलं जातं ..?

तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? काय आहे पौराणिक कथा..?

तिरुपती बालाजी हे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असे मंदिर आहे. इथे जगभरातील करोडो फक्त तिरुमलाला दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी आलेलं अनेक भाविक येथे येऊन मुंडण करून आपले केस अर्पण करतात. मात्र अनेक भाविकांना यामागचं नेमकं कारण काय याविषयी कल्पना नसते. तेव्हा तिरुपती बालाजीला जाऊन केस अर्पण करण्यामागची नेमकी आख्यायिका काय आहे याबाबत जाणून… Continue reading तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? काय आहे पौराणिक कथा..?

धक्कादायक : तिरुपती प्रसादाच्या लाडूत मिसळले जाते ‘गोमांस’

तिरुपती : जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश होतो. इथे करोडोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. सध्या तिरुपती बालाजी मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आंध्रमधील तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसाद देण्याची परंपरा आहे. मागील अनेक दशकांपासून लाडू प्रसाद दिला जात आहे. पण जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद तयार… Continue reading धक्कादायक : तिरुपती प्रसादाच्या लाडूत मिसळले जाते ‘गोमांस’

error: Content is protected !!